Home बुलडाणा आज पासून देउळगावमही बंद ,

आज पासून देउळगावमही बंद ,

64
0

रवी अण्णा जाधव ,

पंतप्रधान मोदी साहेबांनी रविवार उद्या ला बंद सांगितले असता परंतु कोरोना व्हायरस हा कोणत्याही माणसाच्या रूपाने येऊ शकतो त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता देऊळगाव मही येथे आजच व्यापारी दुकान बंद करण्यात आले तशी सूचना देळगाव मही पोलीस चौकी इन्चार्ज काझी साहेब व त्यांचे सहकारी तसेच तलाठी कार्यालयाचे कर्मचारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली कोरूना व्हायरस दे मही येथे पसरू नये याची दक्षता व जागृतता करत असल्यामुळे त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले…हा सत्कार भाजपा चे शहर अध्यक्ष कैलास राऊत , ग्रामपंचायत सदस्य अशोक पाबळे यांनी केला ,