Home महत्वाची बातमी हिंगोली येथील कपडा बाजार पडला औस खरेदी मंदावली

हिंगोली येथील कपडा बाजार पडला औस खरेदी मंदावली

119
0

शिरीहरी अंभोरे पाटील

हिंगोली :
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा कपडा मार्केटला ही फटका बसला आहे. आठवडाभरापूर्वी दिवसाकाठी चाळीस हजार रुपये होणारी कपडा विक्रीची उलाढाल दोन दिवसापांसून अवघ्या पंधरा हजार रुपयांवर आली असल्याचे क्लासीक साडी सेंटरचे प्रविण गुंडेवार यांनी सांगितले.

सध्या लगीन-सराईची धामधूम असल्याने कपडे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील आठ दिवसांपासून कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात पसरला असल्याचे विविध माध्यमांद्वारे सांगितले आहे.

Previous articleसत्यपाल महाराज्यांच्या हस्ते माणुसकी सलुन मध्ये वाचनलयाचे उदघाटन ,
Next articleसाखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्याची मांगणी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here