Home सातारा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यशवंत बाबा बाबा यात्रा रद्द – तहसीलदार खटाव

विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी यशवंत बाबा बाबा यात्रा रद्द – तहसीलदार खटाव

113
0

सतीश डोंगरे – मायणी

सातारा – मायणी येथील सालाबादप्रमाणे भरणारी ब्रह्मीभूत यशवंत बाबा यात्रा दिनांक 14 ते 20 ए अखेर भरते या यात्रेत जनावरे मेवा मिठाईची दुकाने पाळणे इत्यादी करमणुकीची साधने येत असतात परंतु संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबई पुणे नागपूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरात झाला आहे हा विषाणू सहजगत्या पसरतो या विषाणूमुळे अनेक रुग्ण बाधित होतात हा विषाणू पसरू नये व तो संसर्ग रोखण्यासाठी सभा-संमेलने संसर्ग रोखण्यासाठी सभा-संमेलने यात्रा जत्रा ज्या ठिकाणी गर्दी होते तेथांबवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार यशवंत बाबा यात्रा रद्द करण्यात आली असून फक्त पूजन जागेवरच होईल मात्र रथ नगर प्रदक्षिणा होणार नाही संबंधित यात्रा भरणार नाही सर्वांनी करोनाचा मुकाबला करण्यासाठी पथ्य पाळावीत असे आव्हान तालुका तहसीलदार खटावएए वडूज यांनी केले आहे मायणी येथील पोलिस पोस्टमध्ये मीटिंग झाली या मीटिंगसाठी यशवंत बाबा ट्रस्टचे विश्वस्त ग्रामपंचायत उपसरपंच आनंदा शेवाळे सर्व सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख पोलीस पाटील प्रशांत कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी ट्रस्टचे सचिव द ग.माने ग्रामस्थ उपस्थित होते.