राजेश भांगे
कार्पोरेशन बैंक शाखा , यवतमाळ यांच्या वतीने खान बहादुर हाजी अब्दुल यांनी सर्व सामान्य लोकांनसाठी सार्वजनिक क्षेञ अग्रणी बैक म्हणून कार्पोरेशन बैंक ची स्थापना इ. स. १२ मार्च १९०५ मध्ये केली असून सदर बैंक ला आज विश्वास की परंपरा म्हणून ११५ वर्ष आज पुर्ण झाल्यामुळे पञकार संरक्षण समिती चे संस्थापक / अध्यक्ष तथा पोलीसवाला ऑनलाइन मिडियाचे मुख्य संपादक श्री विनोद एन. पत्रे यांनी हाजी अब्दुल यांच्या प्रतीमेला पुष्पहार घालून नमण वअभिवाद केले.