Home मराठवाडा बिलोली शहरात दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याचे सांगुन वयोवृधास लुटले

बिलोली शहरात दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याचे सांगुन वयोवृधास लुटले

38
0

नांदेड , दि. १२ ; ( राजेश भांगे) :-
बिलोली शहरात दिवसा ढवळ्या दोन अज्ञान चोरट्यांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करून एका वयोव्रद्ध म्हताय्रा माणसाचे १२ हजार रूपये चोरून पोबारा केला.
नांदेड हुन बिलोली कोर्टात पेशी साठी जात असतानाच नविन बसस्थानक येथील Sbi बँकेच्या शेजारील शासकीय विश्राम ग्रहा जवळ दोन अज्ञात चोरट्यांनी दि.११ मार्च रोजी दिवसा ढवळ्या दुपारी १२ वा च्या सुमारास आपण पोलिस असल्याची बतावणी करून आढाव विठ्ठल नागोराव वय ८३ वर्ष यांची बॕग चापळीत तुमच्या बॕग मध्ये शस्त्र चाकु , झुरे असुन आम्हाला तुमची बॕग तपासायची आहे असे म्हणत संभ्रम निर्माण करूनबॕग मधील १२हजार रूपये चोरून चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याचे आढाव विठ्ठल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तरी बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचे पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक माधव वाडेकर हे करीत आहेत असे सुत्रांनी कळविले.

Unlimited Reseller Hosting