Home सातारा चक्क , त्या महिलेवरच झाला पोस्को अंतर्गत पहिला गुन्हा दाखल…!

चक्क , त्या महिलेवरच झाला पोस्को अंतर्गत पहिला गुन्हा दाखल…!

53
0

सर्वत्र उडाली खळबळ

अमीन शाह

सातारा , दि. १२ :- एक अल्पवयीन मुलास भीती दाखवून त्याचा लैंगिक छळ केल्या मूळे पोलिसांनी प्रथमच एका महिलेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची घटना घडली आहे सदर गुन्हा दाखल झाल्या मूळे सर्वत्र आश्चर्य वायकत केला जात आहे आज पर्यंत अश्या घटना परदेशात घडत होत्या ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार पिळीत मुलाच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटल्या नुसार आरोपी महिलेने माझ्या मुलास भीती दाखवून त्याच्या सोबत नको ते करून त्याचा लैंगिक छळ केला आहे मिळालेल्या तक्रारी वरून पोलिसांनी महिलेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेच तपास पोलीस उप निरीक्षक बघे हे करीत आहे .

Unlimited Reseller Hosting