मराठवाडा

जागतिक महिला दिनानिमित्त सौ जकीया बानो सय्यद साबेर सन्मानित…!

Advertisements

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १० :- महीला समितीच्या अध्यक्षा जकिया बानो सय्यद साबेर यांना जागतिक महिला दिना निमित्त सिटी चौक पोलीस स्टेशनचे पी एसआय श्री नागरे यांनी सन्मानित केले आहे. जाकिया बानो सय्यद साबेर हे विशेष पोलीस अधिकारी पण आहेत पोलीस सामाजीक महिला समिती चे अध्याक्षा आहे व महिला पोलीस तक्रार निवारण केंद्राचे सदस्य आहेत तसेच अत्याचार निर्मूलन अभियान संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्षा आहेत. तसेच जकीया बानो सय्यद साबेर यांनी वेळोवेळी महिलांचे तक्रारींचे निवारण करतात अनेक महिलांचे संसार जोडलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात ते सतत पोलिसांना पण मदत करतात. कोणतीही तक्रार आल्यास महिलांची ते तक्रारीचे निवारण करून सोडतात.असे एकमेव महिला जकिया बानो सय्यद साबेर यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन महिला दिनानिमित्त सिटी चौक पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री नागरे यांनी जाकिया बानो सय्यद साबेर यांना सन्मानित केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे. जकीया बानो यांना सम्मानित करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...