महत्वाची बातमी

आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार

Advertisements

आरोपीस अटक

अमीन शाह

बुलडाणा – चिखली तालुक्यातील कवळा येथे एका 45 वर्षीय वयक्तीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून घडलेल्या घटने मूळे खळबळ उडाली आहे .

या प्रकरणी पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार चिखली तालुक्यातील कवळा येथे एक अल्पवयीन मुलगी आपल्या आई सोबत शेतात कामाला गेली होती या वेळी येथे असलेल्या गजानन मोरे याने अल्पवयीन मुलीस पाईप उचलायला लाग तुला पैसे देतो असे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना 7 तारखेची आहे त्या नंतर पिडीत मुलीस त्रास होऊ लागल्याने आई ने विचारना केली असता त्या चिमुकलीने आपल्या आईस घडलेला प्रकार सांगितला पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारी वरून पोलिसांनी आज दुपारी आरोपी गजानन मोरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे घटनेचा तपासअमडापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहे घडलेल्या घटने मुळे संताप वयकत केला जात आहे .

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...