Home विदर्भ सावकार ग्रस्त शेतकरी यांच्या तक्रारी बाबत बैठक

सावकार ग्रस्त शेतकरी यांच्या तक्रारी बाबत बैठक

18
0

देवानंद खिरकर – बोर्डी

अकोला – सावकार ग्रस्त शेतकरी महाराष्ट्र समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे दि.4-3-2020 रोजी झालेल्या धरणे आंदोलनाची दखल घेत सावकार ग्रस्त शेतकरी यांच्या तक्रारी बाबत उद्या दि.9-3-2020 रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन अकोला येथे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूकडु व जिल्हा निबंधक लोखंडे यांच्या उपस्थितीत सावकार ग्रस्त शेतकरी यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे.तरी अकोला जिल्ह्यातील समस्त सावकार ग्रस्त शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन अकोला येथे सकाळी 12 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश रामचंद्र खिरकर यांनी केले आहे.

Unlimited Reseller Hosting