मराठवाडा

प्रवाशांची गैरसोय पत्रकार समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

Advertisements

परभणी / पाथरी , दि. ०६ :- पाथरी आगारातुन सोडण्यात येणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ येत आहे .

हि प्रवाशाची होणारी गेरसोय तात्काळ थांबुन वेळेवर ST बसेस उपलब्ध करुन देयाचे असे मागणीचे निवेदन पञकार संरक्षण समिती कडुन दिंनाक 06/03/2020 शुक्रवार रोजी पाथरी हे तालुकेचे शहर असुन परभणी औरंगाबाद पुणे लातुर सोलापुर भिंवडी बिड आदी ठिकाणी जाणारी या व येणारीया प्रवाशांची मोठी गर्दीअसते वुध्द व जेष्ट नागरीकाना प्रवासाची होणारी गैर सोय तात्काळ थांबवावी व आगार व्यस्थापकानी वेळे वर बसेस उपलब्ध करोन देण्यात यावि म्हणुन पञकार संरक्षण समिती पाथरी कडुन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष अहमद अन्सारी , जिल्हासचिव शेख अजहर , हदगावकर , मोहन जोशी , ईफतेखार बेलदार , सोपान मुधावणे , अलताफ अन्सारी , किरण घुभरे , अॅड शेख समीर , अॅड तारेख अन्सारी , सलिम फेरोज अन्सारी इत्यादि उपस्थित होते.

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...
मराठवाडा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करा – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना – मागील पंधरवड्यात तालुक्यात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील ...
मराठवाडा

कच्छवेज‌ गुरुकुल स्कुलच्या विधार्थाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

नांदेड ( प्रशांत बारादे) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फ घेण्यात येणाऱ्या पूर्व ...