Home मराठवाडा नांदेड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर

नांदेड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर

103
0

नांदेड , दि. ६ ; (राजेश भांगे ) –
मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी नांदेड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यांत आलेला आहे. त्याव संदर्भान्वlये ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याासाठी नामनिर्देशन पत्र भरणा-यां ईच्छू्क उमेदवारांना याव्दारे कळविण्यांत येते की, दिनांक ०७/०३/२०२० रोजी शासकिय सुट्टी आल्याने सदरील दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत.
तसेच मा. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे क्रमांक रानिआ/ग्रापनि-२०२०/प्रक्र0१/का-८ दि.५ मार्च २०२० च्या अन्वये महाराष्ट्रत ग्रामपंचायत अधिनियमाच्याय कलम १०-१अ मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्यान जागेसाठी निवडणुक लढविणा-या इच्छुक असलेल्याच प्रत्येतक व्याक्तीमने नामनिर्देशनपत्रा बरोबर सक्षम प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहिल असे निर्देश दिले आहे. तरी सर्व संबधीतानी यांची नोंद घ्यािवी, असे आवाहन राज्ये निवडणुक आयुक्ताकने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.