Home महत्वाची बातमी रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी….!!

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी….!!

78
0

मनोज गोरे – कोरपना

वन सर्विसेस शिवारात काम करीत असतानाच दबा धरून बसलेल्या रानडुकराने शेतकऱ्यांवर अचानक हल्ला करून जखमी केले सुभाष केशव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहेत

जखमी शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत व परिसरात नेहमीच रानडुकराच्या हल्ल्यांच्या घटना घडत असतानाच रानडुकरांच्या त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना रात्री जाग आली जावे लागत आहेत मात्र रानडुकराच्या उपद्रव यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहेत दरम्यान सुभाष आत्राम या शेतकऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच व ग्रामस्थ यांनी केली आहेत.