मराठवाडा

टपाल विमा धारकाच्या पत्नीला डाक विभागाची तात्काळ मदत.

Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. ०५ :- दि.२ मार्च येथील केंद्रीय विध्यालयातील कर्मचारी बाळाजी विश्वावनाथ शिंदे शिक्षक यांनी दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी आठ लाखाचा टपाल डाक जीवन विमा (PLI) काढला होता.त्यांनी फक्त पाच महिने रुपये २८४०/ प्रतिमहिना भरणा केला होता.
परंतु दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे वारस श्रीमती पूजा बालाजी शिंदे यांना नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत यांच्या हस्ते रुपये ८,४६,४००/अक्षरी आठ लाख,छेचाळीस हजार, चारशे रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला.
यावेळी साहयक डाक अधीक्षक डॉ. भगवान नागरगोजे, साहयक डाक अधीक्षक संजय आंबेकर, नांदेडचे पोस्ट मास्तर डी. एम. जाधव, डाक विभागाचे विपणन आधिकारी सुरेश सिंगेवार, डाक जीवन विमा (PLI ) विभागाचे ग्यानदास आसोले,महेश गायकवाड, शेख अहेमद, डाक कर्मचारी उपस्थित होते.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...