Home विदर्भ आलेगाव येथील 30 वर्षीय शेतमजूराचा मुलगा बेपत्ता

आलेगाव येथील 30 वर्षीय शेतमजूराचा मुलगा बेपत्ता

23
0

अकोला / पातुर , दि. ०३ :- तालुक्यातील आलेगाव येथून शेतमजूर शेख मूसा यांचा मुलगा शेख मतीन शेख मूसा हा 19 फेबरावरी पासून बेपत्ता असून रामदास पेठ पोलिस स्टेशन अकोला येथे बेपत्ता झल्याची तकरार सुद्धा करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी दिल्ली माहिती अधारे शेख मतीन हे 8 ते 10 वर्षा पासून अकोला येथील बेदपुरा मरकट येथे राहून मोल मजूरी करत होता व आपल्या परिवाराचे पोट भरत असे .

तसेच शेख मतीन यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाले होते आणि एक 6 वर्षाची मुलगी सुद्धा आहे शेख मतीन बद्दलची कोणती ही माहिती असेल तर 9766004430 या नम्बर वर कॉल करने अशी विनंती शेख मतीनचे भाऊ ने केलेली आहे

Unlimited Reseller Hosting