Home मराठवाडा मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान बालक सह दोन महिला गंभीर जखमी…!!

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान बालक सह दोन महिला गंभीर जखमी…!!

32
0

श्रीहरी अंभोरे पाटील

वसमत , दि. ०१ :- शहरात कु्ञ्याच्या हल्यात एक 6 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला असून त्यासह दोन महिला चा समावेश वसमत शहरात बुधवार पेठ स्टेशन रोड परिसरात नगर सेवक एँड. शेख मोहसीन शेख करीमोद्दीन यांच्या घरा समोर एका सहा वर्षीय बालक कार्तिकेय प्रविण अग्रवाल हा बालक त्यात गंभीर जखमी झाला.
व शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरू आहे.व त्यासह अन्य दोन महिला चा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाही. तरी प्रशासनाने व नगरपरिषद वसमत यांनी जातीने लक्ष देऊन उपाययोजना करावी . वसमत नगर परिषद अंतर्गत येणार्‍या नागरिकांना ही नम्र विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या बालकावर जातीने लक्ष देणे व काळजी घेणे व मोकाट कुत्रा पासुन सावधान रहाणे गरजेचे आहे.
न पालिकेने लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजना आखावी अशी मागणी जोर धरत आहे.