जळगाव

जामठीचे जिल्हा परिषदचे उर्दू शाळेचे शिक्षक शाह शारिक़ जुबैर यांचे सत्कार

Advertisements

लियाकत शाह

जळगाव , दि. ०१ :- नुकताच बोदवड येथील शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार चंद्रकांत पाटील यांचा हस्ते करण्यात आला होता. व अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मुमताजबी बागवान हे होते. सदर कार्यक्रम खूपच कौतुस्पद झाले आणी मा. आमदार चंद्रकांत पाटील व नगरअध्यक्ष तसेच पंचायत समिती बीओ साहेब, केद्र प्रमुख, इतर कर्मचारीनी व पालक वर्गानी ही सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाची स्तुती केली आहेत. जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेचा यशस्वी कार्यक्रम बद्दल शाह शारिक़ जुबैर यांचे सत्कार या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी जामठीचे शिक्षक शाह शारिक़ जुबैर यांनी विशेष व मोलाचा योगदान दिल्या बद्दल आज शाळेचे मुख्याध्यापक मोहमद इकबाल तसेच शाळेच्या शिक्षक व समन्वयक सादिक अह्मेद, पदवीधर शिक्षक न्यामतुल्ला, आसिफ खान, आताउर्ररहेमान, जावेद शाह, मजहर शाह, जैनुलआबेदीन. तसेच शाळेतील शिक्षिका कर्मचारी शाह नजमा बी, मीदहत फुरकान, इफत फातेम या सर्वांनी शाह शारिक़ यांचे आभार माणले. तसेच शाळेतील विशेषतः सर्व शिक्षिका कर्मचारीनी भविष्यात असेच योगदानची आमची शाळाला आपणास गरज आहेत असे सांगितले. शाह शारिक़ जुबैर हे जिल्हा परिषद उर्दू शाळा जामठी येथे शिक्षक कार्यरत आहेत तसेच ते महाराष्ट्र शासनाचे जे काही शासना मान्य प्रशिक्षण असतात ते त्याचे रीसोरस परसन ही आहेत.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...