Home विदर्भ कोठारी विद्‍या मंदिर येथील विद्यार्थीआॅलंपिएड मध्ये गोल्‍ड मेडल

कोठारी विद्‍या मंदिर येथील विद्यार्थीआॅलंपिएड मध्ये गोल्‍ड मेडल

20
0

यवतमाळ , दि. २९ :- आॅलंपिएड सायन्‍स २०१९ च्या वतीने वर्ग नववी मध्ये या शंकरलाल कोठारी विद्‍या मंदिर समर्थ वाडी यवतमाऴ येथे शिक्षण घेत असलेल्या मुलींना गोल्‍ड मेडल मध्ये कु. रसिका अजय किन्‍हीकर व सिल्‍वर मेडल मध्ये कु. पलक सतीश खडसे तर यावेळी शाऴेचे संचालक डाॅ. अनुप कोठारी , संचालिका सौ. अर्चना कोठारी , मुख्‍याध्‍यापिका सौ. आशा त्रिवेदी यांच्‍या हस्‍ते मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले.
तसेच या दोन्ही विद्यार्थीना शाऴेचे सायन्‍स टिचर प्रियांक राठी यांचे मार्ग दर्शन लाभले.

Unlimited Reseller Hosting