Home विदर्भ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठाळा येथे बाल आनंद उत्सव

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठाळा येथे बाल आनंद उत्सव

79
0

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठाळा. येथे बाल आनंद मेळावा ह्या उपक्रमा अतर्गत खरी कमाई या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घघाटक नरेश सातपुते संरपच ग्रामपंचायत कवठाळा, अध्यक्ष प्रमोद आगलावे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,विशेष अतिथी म्हणून देवेंद्र हेपट, सविता ताई वरारकर,पोर्णिमा अतकारे ,मुख्याध्यापक हरिश्चंद्र बोबडे याची प्रामुख्याने उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे,त्याच्यामध्ये स्वावलंबी बनविण्याचे कौशल्य निर्माण व्हावे व्याव्हारिक ज्ञान. विकसित व्हावे.ह्या उद्दात.हेतुने बाल आनंद उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी भज्जी, ढोकळा,इडली, दहीपुरी,गुलाब जामुन,चिवडा, मच्युरियन,चे स्टाल लावून विक्रीसाठी सज्ज होते.या उपक्रमाला. कवठाळा वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.या.विक्रीतून पाच हजार चारशे रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगितले.या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंडु फुलझेले सर,प्रास्ताविक श्री कृष्ण. लोनबले सर,महेश हेमके यांनी केले,कार्यक्रमाच्या यश्ववी करिता टि.एम आस्कर, रोशन पिल्लेवान,कस्तुरी कपाळे,यांनी अथक परिश्रम घेतले.