Home विदर्भ कोरपना ठाणेदार यांचे कन्हाळगाव युवकांना मार्गदर्शन

कोरपना ठाणेदार यांचे कन्हाळगाव युवकांना मार्गदर्शन

44
0

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. २७ :- कोरपना आदिवासी दुर्गम तालुका म्हणून व तसेच महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला तालुका कोरपना यंतील ठाणेदार गुरनुलेकन्हाळगाव इथे मार्गदर्शन करताना यांनी गावात शांतता सुव्यवस्था कशी प्रस्थापित राहील या उद्घाट हेतूने सामाजिक उपक्रमाचे बांधिलकी जोपासून प्रत्येक गावात महिला, युवक, पुरुष, यांच्या समिती स्थापन करून गावांत विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
नक्षलग्रस्त भागात गडचिरोली जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपल्या नोकरीची जबाबदारी पार पाडून आज कोरपना सारख्या अति दुर्गम भागांमध्ये नोकरी करत असताना अनेक सामान्य जनतेशी होत असलेले अन्याय अत्याचार यावर आळा बसावा या उदात्त हेतूने सामान्य जनता यांना सहकार्य करण्याचे आपुलकी निर्माण केलीत प्रत्येक नागरिक कोरपना तालुक्यात साहेबांना आदराची सन्मानजनक पोलीस विभाग कार्य करीत आहेत प्रत्येक गावात शांतता सुव्यवस्था कशी आणता येईल या संबंधित गाव खेड्यात जाऊन ठाणेदार गुरनुले यांनी मार्गदर्शन करून सामान्य नागरिकांना त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढू नये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आर्थिक-सामाजिक वेळ त्या सर्वांचे बाजू समजून सांगणारे असे एकमेव सामाजिक बांधिलकी जोपासणारे गुरनुले ठाणेदार कोरपना पोलीस स्टेशनला लाभले त्यामुळे या तालुक्यातील जनतेने ठाणेदार यांचा स्वागत अभिनंदन करीत आहेत कोरपना पोलीस स्टेशन मध्ये अनेक होत असलेले तक्रारी कमी झाले आहेत अनेकांना या मार्गदर्शनाचा लाभ झाला असावा असे चर्चेचा विषय तालुक्यात ठरलेला आहेत त्यामुळे या भागांमध्ये अशा ठाणेदार साहेबांची आवश्यकता आहेत अजूनही जनता मागासलेले आहेत माहितीचा अभाव आहेत कविता प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणे आज काळाची गरज ठरली आहेत तेव्हा कोरपना तालुक्यात पोलीसा संबंधित अनेकांचा गैरसमज दूर होत चालला आहेत.

Unlimited Reseller Hosting