Home विदर्भ तिन दिवसांच्या धार्मिक विधीने दुर्गा देवीची स्थापना…!!

तिन दिवसांच्या धार्मिक विधीने दुर्गा देवीची स्थापना…!!

42
0

वर्धा / नारायणपूर , दि. २६ :- समुद्रपुर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे आदिशक्ती दुर्गा देवीची मूर्ती प्रतिष्ठान आयोजित करून दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली सदर मुर्ती राजस्थान वरून आणण्यात आली असून स्वागत रथयात्रे द्वारे नगर प्रदक्षिणा करण्यात आली .

त्यामध्ये भजनी दिंडया लेझीम पथक सहभागी झाले होते नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ह.भ.प चोरे महाराज यांचें कीर्तन प्रवचन पार पडले नंतर होम विधी द्वारे मुर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली व ह.भ.प. प्रमोद महाराज पाणबुडे यांच्या मधुर वाणी तुन गोपाल का्ल्याचे कीर्तन पार पडले महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी श्री शंकराव जोगे महेश पाटील झोंटिग सरपंच डॉ तांदूळकर शिवदास जोगे पत्रकार बंडू बन विक्रम सातघरे नागोराव सातघरे स्थानिक बचतगट महिला व समस्त गावकरी सहभागी झाले होते.

Unlimited Reseller Hosting