Home विदर्भ तुषार पुंडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोहोट्टा बाजार येथे कैंडल मार्च...

तुषार पुंडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोहोट्टा बाजार येथे कैंडल मार्च काढुन वाहीली सामुहिक श्रद्धांजली

60
0

देवानंद खिरकर

अकोट , दि. २५ :- तुषार पुंडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोहोट्टा बाजार येथे कैंडल मार्च काढुन वाहीली सामुहिक श्रद्धांजली..

सर्व पक्षाच्या वतीने व शेतकरी वर्ग व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहीली तुषा पुंडकर यांना सामूहिक श्रद्धांजली..

अकोट तालुक्यातील येणार्या ग्राम चोहोट्टा बाजार येथे काल दि.24-2-2020 रोजी संध्याकाळी ये पी एम सी चोहोट्टा बाजार पासुन ते शहीद नंदकिशोर स्मृतीगड श्री शिवाजी महाराजांच्या पुतड्या परंत स्कैंडल मार्च काढून तुषार पुंडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व चोहोट्टा बाजार येथिल प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व सर्व शेतकरी वर्ग व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहीली सामूहिक श्रद्धांजली..