Home विदर्भ नागपूर येथील बॉक्सर तरुणांची अकोल्यात गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर येथील बॉक्सर तरुणांची अकोल्यात गळफास घेऊन आत्महत्या

25
0

अमीन शाह

अकोला , दि. २१ :- शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी मध्ये नागपूर येथील बॉक्सर प्रणव राऊत वय 22 वर्ष या बॉक्सर ने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली .

याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे बातमी लिहोस्तर या बॉक्सर तरुणाने आत्महत्या का केली याचा कारण समजला नाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही .

Unlimited Reseller Hosting