Home विदर्भ बोर्डी येथे नागास्वामी इंग्लिश स्कूलची शिवजयंती निमित्त गावतुन नीघाली रैली…!!

बोर्डी येथे नागास्वामी इंग्लिश स्कूलची शिवजयंती निमित्त गावतुन नीघाली रैली…!!

81
0

देवानंद खिरकर

अकोला / अकोट , दि. २१ :- तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे नागास्वामी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिवजयंती निमित्त गावातून भव्यदीव्य अशी रैली काढण्यात आली. या रैली मधे लहान मुलां मुलींनी फेटे बांधून लेझिम वाझवत जयभवानी जय शिवाजी महाराजांचा जय घोष केला व घोड्यावर शिवाजी महाराजाची वेशभुषा घेत लहान मुलांना सजवून त्याला घोड्यावर बसून गावातून रैलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागास्वामी स्कूलचे मुख्याध्यापक सुरेश गायकवाड सर,राऊत सर,सर्व टिचर,कर्मचारी वृद, विद्यार्थी,व गावातील बहुसंख्य लोकांची प्रमुख्याने उपस्थिती होती.