Home जळगाव मुस्लिम मंच चे ५३ व्या दिवशी आंदोलन सुरूच , मेकॅनिकल युनियन चा...

मुस्लिम मंच चे ५३ व्या दिवशी आंदोलन सुरूच , मेकॅनिकल युनियन चा सक्रीय सहभाग..!!

249

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व सुधारित कायद्याला तसेच एनपीआर व एन आर सी ला विरोध म्हणून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा गुरुवारी ५३ वा दिवस हा दिवस जळगाव येथील मेकॅनिकल युनियन सक्रिय सहभाग नोंदवून विरोध नोंदविला.

*यांनी केले मार्गदर्शन*

सुरेश सोनोने,युसुफ मॅकनिक,कलिम पेंटर,मुकुंद सपकाळे,अशपाक पेंटर,अकील मॅकनिक,अलताफ हुसैन, अलिशा परवीन शफीक खान,अबुबकर मॅकनिक

*यांची होती विशेष उपस्थिती*

फारूक शेख, अब्दुल करीम सालार,अब्दुल गफ्फार मलिक,शरीफ शाह बापू,अल्लाउद्दीन भाई,अकिल मणियार, हकीम आर चौधरी मुक्ताईनगर, कलिम मनियार मुक्ताईनगर, अहमद ठेकेदार, अजीज सिकलघर,अनवर सिकलघर, अफजल पठाण मुक्ताईनगर

*उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन*

यूसुफ शेख यांच्या नेतृत्वात मोहम्मद खलील शेख हुसैन, मोहम्मद युसूफ शेख रुसतम,मुद्दसर भाई,नजीर वायरमन,अकिल मनियार मॅकनिक,गफ्फार पेंटर आदिनी निवेदन दिले.