Home जळगाव जिल्हा परिषद उर्दू शाळा किनगाव खुर्द येथे आनंद – मेळा संपन्न

जिल्हा परिषद उर्दू शाळा किनगाव खुर्द येथे आनंद – मेळा संपन्न

16
0

लियाकत शाह

जळगाव , दि. २१ :- जळगाव जिल्ला येथे जिल्हा परिषद उर्दू शाळा किनगाव तालुका यावल येथे आज आनंद मेळावाच्या आयोजन करण्यात आला होता मेळावाच्या उद्घाटन माननीय पंचायत समिती उपसभापती उमाकांत पाटील व किनगाव ग्रामपंचायत सरपंच भुषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद उर्दू शाळा किनगाव खुर्द तालुका यावल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. आनंद मेला मेळावाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व मोठे स्टॉल लावून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन केले व उपस्थित मान्यवरांचे ने त्या खाद्यपदार्थ स्वाद घेतला व त्या विद्यार्थिनींना मोबदला दिले बाल मेळावा पालक वर्ग व मान्यवरांना कार्यक्रमाला उपस्थित देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले त्यावेळेस माजी उपसभापती उमाकांत पाटील किनगाव खुर्द चे सरपंच भूषण भाऊ पाटील माननीय उपसभापती दगडू कोळी व केंद्रप्रमुख प्रमुख प्रमोद सोनार सर शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजू पिंजारी व सदस्य राजू तडवी ग्रामपंचायत सदस्य साबीर मेंबर मेहमूद पटेल अमजद शेख खलील शेख हे उपस्थित होते सूत्रसंचालन अझहर खान सर यांनी केली कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ जहीर खान व शिक्षिक कर्मचारी शकेरा हिना नाजिया, व आयेशा यांनी परिश्रम घेतला.