Home विदर्भ आदीवासींचा अंत पाहु नका कुसुंबीचा छळ थांबवा उत्खनन बंद पाडु गोदरुजी जुमनाके...

आदीवासींचा अंत पाहु नका कुसुंबीचा छळ थांबवा उत्खनन बंद पाडु गोदरुजी जुमनाके यांचा इशारा

140

मनोज गोरे

चंद्रपुर , दि. १९ :- जिवती तालुक्यातील कुसुंबी येथिल आदिवासी कुटुंबाचा मानिकगढ़ सीमेंट कंपनीच्या मनमानी धोरण सातत्य ने अन्याय अत्याचार करुण आदिवासी कोल्लम समा जाला वेट इस धर लिया जाता है अनन्या याची परिसीमा असहाय्य होत असल्याने समाजात सर्वत्र अन्यायाची चिड निर्माण होत असताना महसुल अधिकारी बघ्याची भुमीका घेऊन कंपनीच्या पापावर पांघरूण घालीत आहे सर्व घोडबंगाल करण्यामागे महसुल प्रशासन जबाबदार असताना जबाबदारी झटकुन तो मी नव्हेच हा प्रकार निंदणीय आहे गत७ ८ वर्षापासुन आदीवासी न्याय मागणीसाठी पायपिट व आदोलनाचे आयुधे वापरून लोकप्रतिनिधि व शासकीय यंत्रणा निवड सभा चर्चा मिटींग चा फार्स दाखवुन आदीवासीच्या तोंडाला पाने पुसण्याचा कार्यकरुण आदीवासीच्या न्यायिक व अन्यायाच्या मुळ प्रश्नाला पध्दतशिर बगल देत प्रशासन चालढकल करूण ठोस कार्यवाही व निर्णय घेण्यात माघार घेत असल्याने शासन अधिकारी यiच्या कार्यप्रणालीवर ?उपस्थीत होत आहे आदीवासीची शेत जमीन लुटली रस्ता व मंदीर प्रवेश बंद केला पिण्याचे पाणी विद्युत दिवे बंद पाडले नोकारी येथिल आदीवासीच्या शेती सिलींग दाखवून कंपनीच्या नावे नियमबाह्य खरेदी खत व महसुल अभिलेखात फेरफार घेऊन शासनाची व आदिवासीची दिशाभूल केली आदीवासीची शेती नष्ट केल्याच्या अनेक घटना घडल्या तक्रारी व गंभीर प्रश्न असताना त्याची चौकशी झाली नाही ७ वर्षात वस्तुस्थीती समोर आणण्यात प्रशासन असमर्थ ठरले कंपनी व्यवस्थापनाची मनमानी मुजोरी ने आदीवासीचे . शोषन करुण खोटया आरोपात अपराध दाखल करूण दहशत भिती निर्माण करण्याचा प्रयत्न खपवुन घेणार नाही कंपनी विरोधात असंतोष खदखत असुन चिड निर्माण होत आहे पोलीसा मार्फत आदिवासी कुटुंबावर सुरू असलेला गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न थांबवा अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे जिल्हाधिकारी याच्या पुढे ठिय्या आंदोलन व कुसुंबीचे चुनखडी उत्खनन भुमापन मोजणी व कंपनी ताब्यातील जागेचा मोजमाप होईपावेतो खदानी बंद पाडू दोषी अधिकारी व कंपनीवर अट्रासिटी अतर्गत गुन्हे दाखल करा असा इशारा आदीवासी नेते गोद रू पाटील जुमनाके यांनी दिला असुन लवकरच आदीवासी एल्गार परिषद कुसूबीला आयोजित करूण देऊ कुडमेथे सह झ्तर अन्यायग्रस्त कुटूबाच्या मागणीला न्याय मिळे पर्यंत थाबयच नाही असे सुतोवाच प्रसिद्वी पत्रकातुन व्यक्त केले.