Home मराठवाडा मुख्य पोस्ट मास्तर नांदेड यांनी रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशाचे उघडले पोस्ट बँकेचे खाते.

मुख्य पोस्ट मास्तर नांदेड यांनी रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशाचे उघडले पोस्ट बँकेचे खाते.

22
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.१८ :- रोजी नांदेड जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक लॉगीन दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने नांदेडचे पोस्ट मास्तर डी. एम.जाधव यांनी डाक अधिक्षक शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ५.३०वाजेपासूनच आपली दिवटी पोस्टमन गीते यांना सोबत घेऊन नांदेडच्या मुख्य रस्त्यावर चालणारे प्रवासी यांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून देण्याची मोहीम सुरू केली आहे.
पोस्ट मास्तर डी. एम. जाधव यांनी स्वता नागरिकाच्या दारी जाऊन खाते उघडून देत असल्याने जनतेतून त्यांचे मोठे स्वागत व अभिनंदन होत असल्याची चर्चा नागरिकाच्या तोंडी ऐकण्यात येत आहे.
यावेळी साहयक डाक अधिक्षक मनीष नवल्लू यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्रहांकाना डिजिटल Q R कार्ड देण्यात आले आहे.

Unlimited Reseller Hosting