Home मराठवाडा महिला पोस्ट मास्तर यांनी उघडले महा विद्यालयीन विध्यार्थीनींचे पोस्ट बँक खाते.

महिला पोस्ट मास्तर यांनी उघडले महा विद्यालयीन विध्यार्थीनींचे पोस्ट बँक खाते.

181

नांदेड.दि.१८ रोजी नांदेड जिल्ह्यात सर्वत्र इंडिया पोस्ट पेमेंट बँक लॉगीन दिवस डाक अधीक्षक शिवशंकर बी लिंगायत याचा मार्गदर्शनाखाली महिला पोस्ट मास्तर किरण डांगे यांनी पुरुषांच्या एक पाऊल पुढे येऊन आपल्या भागातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विध्यापिठ येथे जाऊन महा विध्यालयीन विध्यार्थीनीला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची माहिती दिली व महाविद्यालयाततील विध्यर्थिनी व कर्मचारी याचे सकाळ पासूनच खाते उघडण्यास सुरुवात केली आहे.
या यावरून समजते की महिला मुलं चूल एवढेच नाही तर प्रत्येक क्षेत्रातही पुरुषांच्या एक पाऊल पुढे काम करण्यात दिसत असल्याचे आजचे ताजे उदाहरण पोस्ट बँकेचे उघडण्याच्या माध्यमातून दिसत आहे.