Home महत्वाची बातमी मयताची राखडीचे विसर्जन करून येताना कळंब जोडामोह रोडवरील पुलाखाली गाडी गेल्याने सहा...

मयताची राखडीचे विसर्जन करून येताना कळंब जोडामोह रोडवरील पुलाखाली गाडी गेल्याने सहा ते सात लोक ठार.!

17
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अनेक लोक जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील जोडामोह येथील मृत्युक साहेबराव वानखेडे यांची राखड विसर्जन करण्यासाठी कळंब तालुक्यातील खटेश्वर येथे वानखेडे यांचे नातेवाईक गेले होते. आज संध्याकाळच्या सहा वाजेच्या सुमारास कळंब जोडामोह रोडवरील वाढोना गावाजवळ पुलाखाली टाटा मॅजिक गाडी गेल्याने 6 ते 7 लोक जागीच ठार झाले असून अनेक लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनपर्यंत मृत्युकाचे नावं माहिती पडले नाही . बचाव कार्य सुरू असून पुढील तपास सुरू आहे.