Home आध्यात्मिक नायगावात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

नायगावात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

61
0

नांदेड , दि.१६ ( राजेश भांगे ) :- नांदेड जिल्हा नायगांव येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आले .
नायगांव येथील सराफा मार्केट मधील पशुपतिनाथ मंदिर येथे दि.१५-०२-२०२० शनिवार रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी श्री संत गजानन महाराज यांची महाआरती करून महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या महाआरती व महाप्रसादाच्या धार्मिक कार्यक्रमात भाविक भक्तांनी व बाजार पेठेतील गजानन महाराज भक्त व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री संत गजानन महाराज यांच्या फोटो प्रतिमेचे मोठ्या भक्ती भावनेने दर्शन घेवुन महाप्रसादाचे लाभ घेतले.
तरी या धार्मिक कार्यक्रमास सुरेश पाटिल कल्याण , गोविंद पाटिल बेन्द्रिंकर , डाॕ. गजानन पाटिल गडगेकर , राजेश भांगे ( पोलिसवाला आॕनलाईन न्युज चे प्रतिनिधी . ) शिवानंद पांचाळ , संदिप पांचाळ ईकळीकर , विश्वनाथ खराडे पाटिल , संग्राम भाऊ उच्चेकर , शे. मोहसीन साहेब ( शार्प टेलर ), संजय सावकार आरगुलवार , लक्ष्मण पाटिव सुजलेगांवकर , राजु पाटिल होळकर ,शिवराज पाटिल पंडागळे ,अतुल सावकार कौठिकवार , सचिन कल्याण , संतोश पा, कल्याण, कैलास पाटिल कल्याण , साईनाथ पाटिल वडगांवकर आदिंची यावेळी उपस्थिती होती. तर या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन चोधरी , गजानन फुलारी , गरूनाथ शिंदे , हणमंत चव्हान , सुभाष पांचाळ शिवानंद पाचाळ यांनी यावेळी अथक परिश्रम घेवुन कार्यक्रम पार पाडले.

Unlimited Reseller Hosting