Home सातारा जि.प.शाळेत भरला बालबाजार

जि.प.शाळेत भरला बालबाजार

60
0

जि.प.शाळा मुले मायणी येथे बाल बाजारात हाजरोची उलाढाल

मायणी / सातारा (सतीश डोंगरे) , दि. १५ :- आज शनीवार दि.१५/०२/२०२०रोजी जिल्हा परिषद प्रथमिक शाळा मुले मायणी येथे आठवडी बाजार भरला या बाजारात मुलांनी मुलीनी हजारोची उलाढाल केली .

यावेळी गावातील ग्रामस्थांना बरोबर मायणी चे ग्रामपंचायत सदस्य शिक्षक गावातील मान्यवर बाजार करण्याचा आनंद घेतला माजी जिल्हा परिषद शिक्षकांनी पण खरेदी चा आनंद घेतला.
अतिशय छान प्रतिसाद’मिळाला मायणी मंधील ग्रामस्थ आणि पालकांचा पहली ते चैथी-शाळेंतील मुलानी पालेभाज्या, भेळ ,खेळणी. खाउची.स्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती यात विशेष म्हणजे काही संदेश देणारे दुकान होते या वेळी खरेदी ‘पालक ग्रामस्थ यांनी भरपूर केली यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले’सर्व.मुलांना’ व्यवहार ज्ञान मिळाले आनंद मिळाला नियोजन करणारें सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , मुख्याध्यापिका वडगावकर मँडम. पिसाळ मॅडम,देशपांडे मॅडम. निकम मॅडम. कालेकर मॅडम,सणगर मँडम,कांबळे मँडम,जगताप सर व तसेच केंद्र प्रमुख जगदाळे साहेब सर्वांचे आभार अभिनंदन अशाच प्रकारें शाळेच्या प्रगतीचा आल्लेख उंच जात राहावा या सदिच्छा ग्रामस्थांनी दिल्या
टिपःआठवडी बाजारात विषेश म्हणजे सर्व मुलांनी शेतकरी पोषक घालुन सर्व ग्रामस्थाचे लक्ष वेधले होते आणि महिला ग्रमस्थांनी विशेष गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

Unlimited Reseller Hosting