Home पश्चिम महाराष्ट्र कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांचे निधन

कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांचे निधन

49
0

पुणे / कोंढवा , दि. १२ :- कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते , नेहमी हसत मुखत असणारे तसेच सर्वांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे आबा उर्फ सचिन चौधरी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई , मोठा भाऊ, वहिनी पुतणे तसेच मोठा चौधरी परिवार आहे.

पत्रकार अनिल चौधरी तसेच माजी नगरसेवक भरत चौधरी यांचे ते लहान बंधू होते.
Unlimited Reseller Hosting