मुंबई

नगरसेविका दक्षा पटेल यांचा प्रयतनाने कासम बाग मध्ये महिलान करिता शौचालये नुतनीकर

रवि गवळीमुंबई , दि. १२ :- मालाड पूर्व संत रोहिदास नगर जय भवानी मार्ग कासम बाग श्रीमती दक्षा पटेल नगरसेविका यांचा प्रयतनाने कासम बाग मध्ये महिलान करिता शौचालये नुतनीकर करण्या आले व शौचालये बाहेरी भागात सेल्फी पॉइंट काढण्याकरिता थ्रीठी बस बनवण्यात आली आहे सेल्फी पॉईंट च्या बाहेर आमदार सहायक आयुक्त नगर सेविका सेल्फी घेतली शौचालय उट्घाटन करताना स्थानिक आमदार मा अतुल भातखलकर मनपा चे सहाय्यक आयुक्त संजोक कबरे पी/उत्तर विभागतील परीरक्षण अधिकारी मंदार तारी संकेत जाधव शीतल लाड उटघाटन करताना हजर होते.तसेच भाजपा चे वार्ड क्रं ३६ अध्यक्ष भाजपा विजय भोसले , मा राजेश बारोट कुमारी संगीता राणे , जय भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष
मा बाळू उ अहिरे यांचा हस्ते उटघाटन करण्यात आले या वेळी भाजपा प्रमुख कारेकर्ते व कासम बाग ,संत रोहिदास नगर मधील राजेंद्र पवार , रोहिदास जाधव, सुरेश कतेपुरी , संभाजी आहेर , महेंद्र ठाकारे ,छोटू पवार,संतोष पवार,लखन बर्वे,मारुती पवार,गणेश काथेपुरी ,व प्रमुख कारेकर्ते पद्धअधिकारी चर्मकार समाज महिला स्थाही रहिवासी यांचा उपस्थित करण्यात आले .

You may also like

मुंबई

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात अभिनेत्री पायल घोष यांचा जाहीर प्रवेश

रवि गवळी मुंबई , दि. २७ – केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा.

मुंबई ,  (प्रतिनिधी) – बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या ...
मुंबई

महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही – पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

मुंबई , (प्रतिनिधी) – कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली ...
मुंबई

सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई – कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा ...
मुंबई

गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न – उदघाटक, गोर पारूबाई जधव

मुंबई –  बंजारा हृदय सम्राट, उद्योगपती, गोर किशनभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाणे मुंबई येथील ...
मुंबई

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात – पँथर डॉ राजन माकणीकर

लाखो सह्यांसह मा. राष्ट्रपती यांना शिस्तमंडळ भेटणार मुंबई , (प्रतिनिधी) – भारतात आरएसएस प्रणित भाजप ...