Home रायगड हित वर्धक सामाजिक ग्रामीण संस्थेच्या तर्फे एस एस सी विद्यार्थ्यांनासाठी व्याख्यान शिबिर

हित वर्धक सामाजिक ग्रामीण संस्थेच्या तर्फे एस एस सी विद्यार्थ्यांनासाठी व्याख्यान शिबिर

26
0

गिरीश भोपी

पनवेल , दि. ११ :- एस एस सी हे वर्ष खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष हो ही कसोटी आहे आणि हे वर्ष ज्याने नीटनेटके पने आपली बुद्धि मता वापरली तर तो नक्की आपले भवितव्य घडविल्या शिवाय राहणार नाही कारण देशाचं भविष्य हे युवक म्हणजे तरुण पिढी आहे आणि या तरुण पिढीने आपले शैक्षणिक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करायला पाहिजे हितवर्धक सामाजिक संस्थेने आज दिनांक 9 /2 /2020 रोजी बाळ मंदिर शाळा दादर येथे एस एस सी विद्यार्थ्यांना मोफत असे सालाबादप्रमाणे या वर्षी ही व्याख्यान आयोजित केल कार्यक्रम चे उद्घाटन हे दादर गावचे उपसरपंच गणेश पाटील आणि नीलिमा निवृत्ती पाटील तसेच हितवर्धक सामाजिक ग्रामीण संस्थेचे सल्ला गार गजानन पाटील , कार्याध्यक्ष श्री दीपक गजानन पाटील यांच्या हस्ते झाले प्रामुख्याने व्याख्यान नाचा लाभ 100 विद्यार्थ्यांनि घेतला व्याख्यानात सूत्रसंचालन व प्रास्तविक हे हित वर्धक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जि एच ठाकूर सर , व्याख्यान नात एन एम गावंड सर बीजगणित भूमिती घनश्याम पाटील इंग्लिश आणि प्रवीण पाटील विज्ञान या साठी व्याख्यान त हितवर्धक सामाजिक संस्थेने चहा आणि नास्ता याची व्यवस्था केली , उद्बोधन वर्गात एस एस सी परीक्षेत जो प्रथम क्रमांकाने जो पहिला येईल त्याला सुयश कलासेस आवरे तर्फे भव्य ट्रॉफी नि 500 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल तसेच घनश्याम पाटील सर यांनी सुद्धा व्याख्यान शिबिरात जे विद्यार्थी प्रथम 3 क्रमांकावर येतील त्यांना योग्य ते पारितोषिक दिले जाईल कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विश्वास पाटील यांनी केले.

Unlimited Reseller Hosting