Home यवतमाळ यवतमाळ करांनो नगराध्यक्षांची कुंडली पाहूनच मतदान करा नाही…?

यवतमाळ करांनो नगराध्यक्षांची कुंडली पाहूनच मतदान करा नाही…?

562

Yavatmal – यवतमाळ जिल्यात नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे आज यवतमाळ शहरात सर्वच राजकीय पक्षांनी व कार्यकर्त्यांना, मार्गदर्शन आणि शहरातील मंत्री, राजकीय पुढाऱ्यांनी सूचना केल्या आहेत कि मतदाराना सांगा की आपल्याच उमेदवारांना मतदान करा.

आपण यवतमाळ शहराती सुज्ञ नागरिक म्हणून घराणे शाही न पाहता प्रत्येक उमेदवारांच्या कुंडल्या पाहून मतदान करावे.
यामुळे प्रत्येक मतदार नागरिकांनी येत्या काळात उमेदवारांच्या कुंडल्या पाहूनच मतदान करा नाही तर यवतमाळ नगर परिषद विकल्या शिवाय राहणार अशी यवतमाळ शहरातील जनसामान्य नागरिकात चर्चा सुरू आहे.