Home मराठवाडा बंदुकीच्या धाकावर तीस लाख लुटले…!!

बंदुकीच्या धाकावर तीस लाख लुटले…!!

26
0

सर्वत्र उडाली खळबळ

नांदेड , दि. १० :- भरदिवसा खुलेआमपणे एका व्यापाऱ्यांस बंदुकीचा धाक दाखवून 30 लाख रुपये नगदी असलेली बॅग चोरट्यांनी गरुद्वारा परिसरात लुटून पोबारा केला घडलेल्या घटने मूळे खळबळ उडाली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील म , साजिद यांची मालतेकडी परिसरात फ्रुट विक्री ची दुकान आहे ते आज आपल्या दुकान वरून एक साथीदारां सह आपल्या दुचाकीने बँकेत पैसे भरण्यासाठी निघाले असता मागून आलेल्या दुचाकी वरून चोरट्याने त्यांना धक्का दिला यात दोघे व्यापारी खाली पडले ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर बंदुक रोखली तर दुसर्याने धारदार तलवार दाखवली व बॅग हिसकावून पोबारा केला या प्रकरनि पोलीस पुढील तपास करीत आहे .

Unlimited Reseller Hosting