Home पश्चिम महाराष्ट्र पुण्यात एका विदेशी पत्रकाराने छत्रपतींचे मंदिर उभारले कोठ्यावधी खर्चुन

पुण्यात एका विदेशी पत्रकाराने छत्रपतींचे मंदिर उभारले कोठ्यावधी खर्चुन

37
0

पुणे , दि. ०७ :& ( राजेश भांगे ) – फ्रान्स मधील फ्रान्सिस गौटियर या पत्रकाराने पुण्यात (वडगाव शिंदे रोडवरील) लोहगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन शिवाजीराजांचे मंदिर उभारले आहे.

येथे त्यांनी भारतीय अध्यात्माचा , पराक्रमाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय , मराठी , शिवशाही संस्कृतीची ओळख व्हावी अशा हेतूने त्यांनी या शिव मंदीराची निर्मिती केली आणि भारतमातेला अर्पण केले. हे शिव मंदिर उभारुन एका परदेशी माणसाने शिवाजी राजे आणि भारतीय संस्कृतीला केलेले वंदन आपण अवश्य पहायला हवे.

( येथे नित्य नियमाने शिवाजी महाराजां ची अभिषेक पुजा अर्चा केली जाते. )

( संपुर्ण मंदिर संगमरवर मधे फ्रांसिस गौटीयर यांनी स्व खर्चा ने बांधले आहे. )

Unlimited Reseller Hosting