Home जळगाव विवरे जि.प. शाळेत आनंदमेळा उत्सहात साजरा..!!

विवरे जि.प. शाळेत आनंदमेळा उत्सहात साजरा..!!

185

रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील विवरे येथील जि. प . उर्दू शाळेत नुकतेच आनंदमेळा उत्सहात साजरा करण्यात आला .विद्यार्थीना व्यवाहरिक ज्ञान मिळावा . बालगोपालाना याचप्रमाणे एक चांगलाअनुभव मिळावा . यासाठी या आनंद मिळावाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरवात नाते पाकनी करण्यात आली . अध्यस्थानी .प. स . चे उपसभापती पि.के. महाजन होते . शाळेच्या परिसरात विध्यर्थीनी यात्राप्रमाणे एक मेळा तयार केला यामध्ये आपआपली खादपदर्थ ची दुकान लावून सदरील मेळेला सजविला होता .

लाहान मुल याचा आनंद घेत होते . गावातील ग्रामस्थांव पालाकांनी या मेळेला भेट देऊन आनंद व्यत्त केला . याप्रसंगी मुख्याध्याक . सय्यद अफजल . शा . व्य .प. समितीचे अध्यक्ष शेखकादर . शेख शकिल . इरफान शेख .सरपंच सौ . सुनिता सपकाळ .बिसन सपकाळ . उपसरपंच रविंद्र वासनकर . वासुदेव नरवाडे .केंद्रप्रमुख .कमालोदीन सर . गजाला मॅडम .पत्रकार जमील शेख . युसुफखाटीक .रऊफ जनाब .न ईम जनाब . शब्बीर सर . बाकी जनाब . लायक जनाब . जाविदसर . मस्ताकिमसर . अरश द सर . शेख याकुब . फिरोज जनाब . अदि मान्यवर व ग्रामस्थांशिक्षक .विद्यार्थी मोठया संख्याने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्विसाठी सर्व शिक्षकवृंदव समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले . शाळेच्या परिसरात एका उत्सहातचे वातावरण निर्माण झाले होते .