Home जळगाव चेन्नईसह महाराष्ट्र एक्स्प्रेसचा गोंदिया आरक्षीत कोच रद्द…

चेन्नईसह महाराष्ट्र एक्स्प्रेसचा गोंदिया आरक्षीत कोच रद्द…

232
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

भुसावळ , दि. ०५ :- दौंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीन अणि चारची लांबी वाढवण्याच्या कामामळे डाऊन ११०२८ चेन्नई एक्सप्रेसला जोडण्यात येणारा सोलापूर – गोंदिया आरक्षित कोच ३१ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान रद्द करण्यात आला आहे शिवाय अप ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडण्यात येणारा गोंदिया-सोलापूर आरक्षित कोच ३१ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान रद्द करण्यात आलेला आहे. या कामांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सहकार्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.