Home महत्वाची बातमी आद्यकवी महर्षी वाल्मिकि सेना , नरवीर तानाजी मालुसरे संस्था ,  गजानन...

आद्यकवी महर्षी वाल्मिकि सेना , नरवीर तानाजी मालुसरे संस्था ,  गजानन महाराज सेवा समिती चोहोट्टा बाजार द्वारा आयोजित….

66
0

देवानंद खिरकर

नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी निमित्त
जाहिर व व्याख्यान व सत्कार सोहळा विठ्ठल रुख्मिनि संस्थान येथे संपन्न झाला,
कार्यक्रम मला *शिववाख्याते सुनील सर झामरे*, तानाजी मालुसरे यांचे स्वराज्याचे असलेले योगदान व त्यांच्या समग्र जीवन चरीत्रावर ज्वलंत प्रकास टाकला.. याप्रसंगी कोळी सामाजातील जि.प. कृषी सभापती पंजाबराव वडाळ व प.स उपाध्यक्ष सौ. रितानाई ढवळी , जि.प. सदस्य कोमलताई पेटे,जि.प.सदस्य पवन भाऊ बुटे, प.स.सदस्य सपना ताई झास्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव पाटील. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी कॅबीनेट मंत्री डॉ.डी.एम. भांडे, डॉ काळे सर,प्रशांत तराळे अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव महासंघ, श्री शिवदासजी बुटे अध्यक्ष बेरार संस्था. सचिन रामघरे सचिव कोळी , सरपंच शांताराम दंदी, मंगेश भाऊ ताडे,शुभम वडाळ, सुदर्शन किरडे,शंकर घुगरे,अरुण फुकट ,पुरुषोत्तम वडाळ,जयदीप कोलटक्के, चंद्रशेखर आढे,विनोद वडाळ दिलीप वडाळ, श्रीकृष्ण लांडे,सागर सतीश तराळे, विनोद पेटे, श्याम भु.वडाळ सुरज बुध,शिवा मानकर विठ्ठल बुध ,श्याम इंगळे, गणेश बुध हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ भाऊ मुकुंदे, संचालन गणेश मेनकार व आभार प्रदर्शन श्री ततेश पेटे सर यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.. नरवीर तानाजी मालुसरे यांना श्रधांजली देवुन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
आद्यकवी महर्षी वाल्मिकि सेना,
नरवीर तानाजी मालुसरे संस्था,
गजानन महाराज सेवा समिती चोहोट्टा बाजार द्वारा आयोजित
नरवीर तानाजी मालुसरे। पुण्यतिथी निमित्त
जाहिर व व्याख्यान व सत्कार सोहळा विठ्ठल रुख्मिनि संस्थान येथे संपन्न झाला,
कार्यक्रम मला *शिववाख्याते सुनील सर झामरे*, तानाजी मालुसरे यांचे स्वराज्याचे असलेले योगदान व त्यांच्या समग्र जीवन चरीत्रावर ज्वलंत प्रकास टाकला.. याप्रसंगी कोळी सामाजातील जि.प. कृषी सभापती पंजाबराव वडाळ व प.स उपाध्यक्ष सौ. रितानाई ढवळी , जि.प. सदस्य कोमलताई पेटे,जि.प.सदस्य पवन भाऊ बुटे, प.स.सदस्य सपना ताई झास्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव पाटील. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी कॅबीनेट मंत्री डॉ.डी.एम. भांडे, डॉ काळे सर,प्रशांत तराळे अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव महासंघ, श्री शिवदासजी बुटे अध्यक्ष बेरार संस्था. सचिन रामघरे सचिव कोळी , सरपंच शांताराम दंदी, मंगेश भाऊ ताडे,शुभम वडाळ, सुदर्शन किरडे,शंकर घुगरे,अरुण फुकट ,पुरुषोत्तम वडाळ,जयदीप कोलटक्के, चंद्रशेखर आढे,विनोद वडाळ दिलीप वडाळ, श्रीकृष्ण लांडे,सागर सतीश तराळे, विनोद पेटे, श्याम भु.वडाळ सुरज बुध,शिवा मानकर विठ्ठल बुध ,श्याम इंगळे, गणेश बुध हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ भाऊ मुकुंदे, संचालन गणेश मेनकार व आभार प्रदर्शन श्री ततेश पेटे सर यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.. नरवीर तानाजी मालुसरे यांना श्रधांजली देवुन राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

Unlimited Reseller Hosting