Home बुलडाणा खाकी वर्दीतील अस्मिता मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन स्पर्धेत विदर्भातून प्रथम...

खाकी वर्दीतील अस्मिता मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन स्पर्धेत विदर्भातून प्रथम ,

171

 

अमीन शाह ,

बुलढाणा: जिल्ह्यात पोलीस यंत्रणा हप्तेखोरीत असल्याचा आरोप होत आहे.मात्र काही पोलीस कर्तव्यनिष्ठ असतात. यामध्ये महिला पण पुढे आहेत. बाईपण भारी असलं तरी पोलीसपण देखील भारी आहे. हे विसरायला नको! विशेष म्हणजे महिला चालक पोलीस बुलढाणा येथील अस्मिता अशोक निंबाळकर यांनी पुणे येथील 47 स्पर्धकांमधून मिस मिसेस मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन2023 स्पर्धेत विदर्भातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस दलासह नागरिकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.