Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील अनेक उच्च प्राथमिक मराठी शाळेत ‘उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची’ पदोन्नतीवर नियुक्ती..!

घाटंजी तालुक्यातील अनेक उच्च प्राथमिक मराठी शाळेत ‘उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची’ पदोन्नतीवर नियुक्ती..!

189
➡️ शिक्षण विभागा कडुन उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदोन्नतीवर (PROMOTION) नियुक्ती..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी तालुक्यातील अनेक उच्च प्राथमिक मराठी शाळेत नियमित मुख्याध्यापक नसल्याने नुकतीच शिक्षण विभागाने उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची पदोन्नतीवर (PROMOTION) मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मुख्याध्यापकाच्या यादीचे संकलन शिक्षक विनाश खरतडे यांनी केले आहे, हे विशेष.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून विलास किरणापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरोली – रमेश गायकवाड, पांढुर्णा बुजुर्ग – मोहन ढवळे, बेलोरा – सुरेश वरगंटवार, जरुर – राजेंद्र सोनडवले, देवधरी – सुधाकर भोयर, येरंडगांव – संजय तुरक, मानोली – रमेश डोहळे, वासरी – नंदकिशोर मिश्रा, टिटवी – लक्ष्मण गडलकर, तिवसाळा – गजानन ईरपाते, पांढुर्णा खुर्द – राजेश शहाडे, किन्ही किन्हाळा – अनिल तिडके, पार्डी नस्करी – दादा गावंडे, भांबोरा – अनिल कांबळे, साखरा – किशोर भोयर, सावरगांव – रेखा मेश्राम, सावंगी (संगम) – मुकूंद परचाके, मोवाडा – सुभाष चौधरी, दहेगांव – पांडुरंग विरदंडे, कोळी बुजुर्ग – शंकर मेश्राम, चिखलवर्धा – सुनिल यमसलवार, तरोडा – शेख हमीद, ताडसावळी – संजय डडमल व वघारा (टाकळी) येथे सैय्यद सर आदींची उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीवर (PROMOTION) नियुक्ती करण्यात आली आहे.