Home बुलडाणा शिवणी अरमाळ भरदिवसा 90 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत चोरी ,

शिवणी अरमाळ भरदिवसा 90 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत चोरी ,

126

हनिफ शेख ,

अंढेरा प्रति निधि.

अंढेरा पोलिस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावरील शिवनि आरमाळ येधिल रवि सखाराम आरमाळ यांच्या आई गोदावरी सखाराम आरमाळ वय 90 वर्ष ह्या दि.4-8-2023 रोजी एकट्या घरी होत्या त्यांना चालता फिरता येत नसल्याने व घरी कोनि नसल्याने याचा फायदा घेत गावातील नाना सोनपसारे घरात आला व म्हणाला की म्हतारे मी तुझ्याच आहे मला तु गळ्यातील सोन्याची पोत दे तेव्हा मी त्याला म्हणाले की मी पोत देत नाही वरून तो घरातुन निघुन गेला त्या नंतर धोडयाच वेळाने गावातील शामराव सोनपसारे आला व त्याने माझे तोंड दाबले व डावा हात पिळगळुन माझ्या गळातिल सोन्याची पोत 5गैम चि कींमत 30000 रुपयांची पोत जबरदस्ती ने तोडुन घेऊन गेला दुपारच्या वेळी सगळे शेतात असल्या चा फायदा घेतला संध्याकाळी यांचा मुलगा रवि सखाराम आरमाळ यांनी सरळ पोलिस स्टेशन गाठुन यांचा रिपोर्ट दिला असुन कलम 230/23क लम 394,452,34,भांदवी‌‌ गुन्हा दाखल केला असुन अरोपि अटक करण्यात आले असुन तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पि एस आय गजानन वाघ व फुसे‌ साहेब हे करीत आहे.