
प्रेस काँन्सिल आँफ महाराष्ट व विधिमंडळ व मंञालय संपादक – पञकार संधाची मागणी.
मुंबई – शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पञकार कल्याण निधी व राज्य आधिस्विकृती समिती च्या कार्यकारी मंडंळावर निमंञीत आशासकीय सदस्याची निवड करु नये या पञकार संधटनाची पुर्ण चौकशी व्हावी, त्याची न्यासनोंदणी पमाणपञ. धर्मदाय आयुक्ता कडे सादर केलेला त्याच संधटनेचा वार्षीक अहवाल ची चौकशी पुर्ण होई पर्यत दोन्ही ही समिती वर आशासकीय सदस्याची नियुक्ती करु नये असे निवेदन वरील संधटनेने शासनाला दिले आहे.
कांही अभ्यासु, संयमी विवीध नावांने संभोदल्या जाणा-या कांही पञकारानी लेटर हेडवर एक नाही तर दोन्ही संधटनाची नावे शासनाला दिली व शासनाने देखील सदरील संधटनेच्या न्यास नोंदणी ची कुठली ही चौकशी न करता निमंञित अशासकीय सदस्य म्हणुन त्या संटनेच्या प्रतीनिधीला गेल्या अनेक वर्षा पासुन नियुक्ती केली जाते.मिटींग भत्ता नियमीत दिल्या जातो.ही बाब संशय निर्माण करणारी होवु शकते. व भविष्यात त्या संधटनेच्या अभ्यासु , संयमी, प्रतीनिधीला आडचनिला समोर जावे लागणार.
या सर्व बाबीचा प्रेस काँन्सिल आँफ महाराष्ट च्या अध्यक्ष नी सखोल अभ्यास करुन शासनाला निवेदना व्दारे हे दाखवुन दिले. त्यानी धेतलेला या निर्णयाचा महाराष्टातुन विवीध संधटाना व पञकारातुन अभिनंदन होत आहे.