Home जळगाव अलहसनात उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रसलपुर  चा निकाल शंभर टक्के  ...

अलहसनात उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रसलपुर  चा निकाल शंभर टक्के    

170

                                        
     रावेर (शेख शरीफ ) तालूक्यातील रसलपुर येथील  अल हसनात उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रसलपुर, ता. रावेर कनिष्ठ महाविद्यालया चे एचएससी (१२ वी)  मार्च 2022 कला शाखेचे निकाल100% लागला असून त्यात अरबीना नाज़ अय्यूब खान व बुशरा खानम शमशेर खान या दोघी विद्यार्थिनी ने 79.67%   टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सफा मेराज नासिर खान 77.50% द्वितीय   व सना फ़िरदौस फारूक बेग 76.17% तृतीय क्रमांकाने मानकरी ठरली. या यशा बद्दल शाळे चे मुख्याध्यापक शकील खान व संस्थे चे चेअरमन अब्दुल समद शेख अध्यक्ष नासीर खान तसेच शाळे शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले