जळगाव

निभोरा पोलीसांना बहुजन क्रांती मोर्चा तर्फे निवेदन…!

Advertisements

निंभोरा येथे भारत बंद ला प्रतिसाद…!

शरीफ शेख

रावेर, दि. २९ :- तालुक्यातील
निभोरा येथे पोलीसांना बहुजन क्रांती मोर्चा तर्फे निवेदन निंभोरा ता रावेर येथे बहुजन क्रांती मोर्चा निभोरा कडुन CCA. NRC या कायद्या विरोधी भारत बंद चे आवाहन सर्व निंभोरा बहुजन चे कार्यकर्ते यांनी व्यापारी ,दुकानदार,व विविध लहान मोठे व्यावसायिक यांना शांततेने बंद चे आवाहन केले .निंभोरा येथील बस स्टँड ते प्रमुख मार्गावरील रेल्वे स्टेशन परीसरात रँलीचा समारोप झाला.
यात गावातील ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिर्हाडे ,आरीफ खान ,नितीन पाटील ,बबलु पटेल,शाकीर मन्यार,नितीन मनुरे,रतन वाघ,हुसेन शेख, मोहंम्मदी युवक मित्र मडळ यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...