Home जळगाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कमलाकर माळी यांचा घर घर फुले उपक्रम…!

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कमलाकर माळी यांचा घर घर फुले उपक्रम…!

82
0

 

रावेर(शेख शरीफ)

तालुक्यातील मोठा वाघोदा येथील रहिवाशी तसेच सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कमलाकर माळी यांनी यावर्षी 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घर घर फुले हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. माळी समाजाच्या प्रत्येक घरात महात्मा ज्योतीराव फुले.सावित्रीबाई फुले व संत सावता माळी यांची एक गोल्डण फ्रेम केलेली प्रतिमा देण्याचा एक उपक्रम राबविण्यात येणार आहे ही प्रतिमा फक्त 99 रुपयात देण्यात येणार असुन त्यांना प्रतिमा हवी आहे त्यांनी 9637392628 या व्हाट्स्सअप नंबर वर नाव संपूर्ण पत्ता टाकण्याचे आव्हान कमलाकर माळी यांनी केले आहे.

Previous articleकुंभा सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व…!
Next articleनिस्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ यांना सन्मानित…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.