Home यवतमाळ आदर्श शिक्षक कुळसंगे गुरुजी यांचे निधन…!

आदर्श शिक्षक कुळसंगे गुरुजी यांचे निधन…!

58
0
शहर प्रतिनिधी
राळेगांव तालुक्यातील पिंपळापुर येथील रहिवासी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक विठ्ठल मोतीराम कुळसंगे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 83 व्या वर्षी मंगळवार दिनांक 5 एप्रिलच्या मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
आदर्शव्रत व्यक्तीमहत्व, परोपकारी जिवन, सेवाभावी वृत्ती ,मनमिळाऊ स्वभावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या जाण्याने त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंड असा आप्तपरीवार आहे.उच्छपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ह्यांना कुळसंगे गुरुजी ह्यांनी घडविले. राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री मा.आ.वसंत पुरके हे त्यांचे विद्यार्थी होते. त्यांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
Previous articleकारंजा घाडगे येथील कारनदी मत्स्यव्यवसाय कांचे आमरण उपोषण
Next articleसत्य,अहिंसा,शांति या गुणांना व्यवहारात आणले तर जातीयवाद, धर्मवाद नष्ट होईल – ब्रह्माकुमारी सिमा दिदी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.