Home विदर्भ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी.

58
0

यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी) – छत्रपती क्रांती सेना व बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने दारव्हा शहरातील गोळीबार चौक येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी छत्रपती क्रांती सेना दारव्हा तालुका अध्यक्ष मा.अनिल राऊत पाटील, मा.बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ,मा.सिद्धार्थ मेश्राम दारव्हा शहराध्यक्ष , मा.प्रशांत ठाणे दारव्हा तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा,मा.करण खंडारे दारव्हा तालुका अध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा,प्रशांत गायकवाड,पंकज सुर्यवंशी यांच्या उपस्थित राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी छत्रपती क्रांती सेना अध्यक्ष अनिल राऊत पाटील यांनी आपले विचार मांडले तसेच अनेकांनी समायोजित विचार मांडले.