Home जळगाव “निधन वार्ता ” मजुळाबाई महाजन

“निधन वार्ता ” मजुळाबाई महाजन

63
0

रावेर (शेख शरीफ )

जळगाव एम.आय.डी.सी पो स्टेशन म्हसावद आवृट पोस्ट चे पो.हे. काॅ आंबा पुंडलिक महाजन यांचे मातोश्री मंजुळाबाई पुंडलिक महाजन वय 87 रा धरणगाव यांचे अल्पशा अजाराने दुखत निधन उदना (गुजरात) येथे दि.14 रोजी येथे दुखतं निधन झाले त्यांची अंत याञा दि 15 रोजी सकाळी 10.30 राहत्या घरून निघणार आहे त्याच्या पश्चात वडिल.5 मुले.1 मुलगी नातवंड असा परिवार आहे.